चालू घडामोडीटेक न्यूजतुमचा फायदालाईफस्टाईलव्हायरल
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
Jaya Kishori Viral Photo Fact Check : खरंच जया किशोरी यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ...
Jaya Kishori Viral Photo : आध्यात्मिक प्रवचनकार, कथाकार व प्रेरणादायी व्याख्यात्या जया किशोरी अलीकडेच एका लक्झरी बॅगमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ती चर्चा थांबत नाही, तोवर एका नव्या कारणामुळे त्या ट्रेंड होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला जया किशोरी यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांनी मॉडेलिंग सुरू केल्याचा दावा केला जात आहे. जया किशोरी यांच्या या नव्या फोटोंमुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण खरंच त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले का? याविषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले; जे काय होते ते आपण जाणून घेऊ….
काय व्हायरल होत आहे?
क्षत्रिया नावाच्या एका एक्स युजरने तिच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे.