चालू घडामोडीटेक न्यूजतुमचा फायदालाईफस्टाईलवेब स्टोरीव्हायरल

Fact Check : संभल हिंसाचारामागे RSS कार्यकर्त्यांचा हात? तुपाच्या डब्यात लपवून करत होते शस्त्रांचा पुरवठा? व्हायरल Video मागचं सत्य काय, वाचा

RSS Sambhal Violence Fact Check : संभल हिंसाचारावेळी खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ...

RSS Sambhal Violence Fact Check : उत्तर प्रदेशातील संभल हे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाण मानले जाते. मात्र, याच संभल शहरात काही दिवसांपूर्वी मशिदीवरून जातीय हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे शहर आता जातीय संकटाच्या गर्तेत आहे. अशातच लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर संभल धार्मिक हिंसाचाराशी संबंध जोडून एक व्हिडीओ शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडीओसह दावा केला जात आहे की, संभलमध्ये जातीय हिंसा भडकावण्यासाठी आरएसएस कार्यकर्त्यांद्वारे शस्त्रे आणि दारुगोळा पुरवला, तुपाच्या डब्यात लपवून हा शस्त्रसाठा संभलमध्ये नेला जात होता, मात्र पोलिसांनी तो पकडला. पण, खरंच अशाप्रकारची काही घटना घडली आहे का याचा तपास आम्ही सुरू केला, तेव्हा एक मोठं सत्य समोर आलं, तेच आपण जाणून घेऊ…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button